Majalgaon Beed CCTV Footage Sarkarnama
Video

Beed Crime News : बीडमध्ये पुन्हा एकाला मारहाण, CCTV Footage आलं समोर

Majalgaon Beed CCTV Footage : माजलगाव शहरातील तेलगाव रोडवर तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed : बीडमधीस दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा माजलगावमध्ये एका तरुणाला मारहाण झाली आहे. माजलगाव शहरातील तेलगाव रोडवर तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान डोक्यात दगड घातल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पळून गेला आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT