Unmesh Patil, EknathShinde, Shivsena Sarkarnama
Video

माजी खासदार Unmesh Patil यांचा Uddhav Thackeray गटाला रामराम; Eknath Shinde गटात प्रवेश।Jalgaon News

Unmesh Patil यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण स्वीकारला; चाळीसगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उन्मेष पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण चिन्ह स्वीकारले. यामुळे चाळीसगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठे राजकीय बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT