Malegaon Bombsphote , sadhvi pradnya , srikant purohit  Sarkarnama
Video

Malegaon 2008 Bomb Blast :17 वर्षांनी निकाल, स्फोट कसा घडला होता ? Special Court Acquits

मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल 17 वर्षांनी, काय घडलं होतं त्या रात्री?

सरकारनामा ब्यूरो

बहुचर्चीत मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी 31 जुलैला सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह कर्नल पुरोहीत यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला होता. रमजानचा महिना सुरू होता. त्याचवेळी मालेगावातल्या एका मशिदीजवळ मोटरसायकलवर भीषण स्फोट झाला. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 101 जण जखमी झाले होते. हा ब्लास्ट कसा झाला होता ते पाहुयात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT