Ranjan taware , ajit pawar , malegaon election result Sarkarnama
Video

Malegaon Sakhar Karkhana Election Result : Ranjan Taware यांची Ajit Pawar यांच्यावर टीका| Baramati

Malegaon Election Result :91 मतांनी विजयी झालेले अजित पवार, तरी Ranjan Taware यांचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Malegav / माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी ब प्रवर्गातील मतमोजणी अगोदर त्या ठिकाणी पार पडली यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाले यात अजित पवारांचा 91 विजय मिळवला..यावेळी अजित पवारांचे कट्टर विरोधक सहकार बचत शेतकरी पॅनलचे रंजन तावरे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी विकास मंगेश कचरे यांनी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT