Sunetra Pawar Remembers Ajit Pawar: Sarkarnama
Video

Sunetra Pawar Remembers Ajit Pawar: माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम, दादांच्या आठवणीत सुनेत्राताई भावूक

Sunetra Pawar gets emotional remembering Ajit Pawar, watch video: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या निमित्ताने सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणींनी भावूक झाल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने बारामतीतील सहकार क्षेत्रात या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली.

सरकारनामा ब्यूरो

Sunetra Pawar emotional tribute to Ajit Pawar: उसाला चांगला दर मिळावा अन् समृद्धी लाभावी ही प्रार्थना करते. कारखाना सहकाराचा मजबूत आधार आहे. कारखान्यामध्ये दादांचे मार्गदर्शन मोलाचे राहिले आहे, असे सांगताना अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT