Manikrao Kokate On Shetkari Vima Sarkarnama
Video

Shetkari Vima News : ‘शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 रुपये जमा होणार’, माणिकराव कोकाटेंची माहिती

Manikrao Kokate On Shetkari Vima : येत्या 4 ते 5 दिवसात 2,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती कोकाटे यांनी दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shetkari Vima राज्यातील शेतकऱ्यांना विमा पैसे मिळत नाहीत, अश्या तक्रारी आल्या आहेत. 31 मार्चपर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन दिले होते. येत्या 4 ते 5 दिवसात 2,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

काय म्हणाले कोकाटे पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT