Manoj Jarange, ashok kharat Sarkarnama
Video

‘भोंदू खरातसोबत रक्ताने हात भरलेले लोकं होते’ जरांगेंचा आरोप, Manoj Jarange, Ashok Kharat, Munde

भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. आंदोलनकर्ते Manoj Jarange Patil यांनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले आहेत.“खरातसोबत अनेक लोक होते. त्यांचे फोटोही आहेत. अनेकांचे हात रक्ताने भरलेले होते,” असा गंभीर आरोप करत त्यांनी संबंधित सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

सरकारनामा ब्यूरो

भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक जण होते. अनेकांचे फोटो आहेत, त्यांची चौकशी व्हावी, अनेकांचे रक्ताने हात भरलेले होते, अशा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काय म्हणाले जरांगे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT