Manoj Jarange On Maratha Reservation Sarkarnama
Video

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange On Maratha Reservation : 'आगामी काळात भरत्या येणार आहेत त्या जर आमच्या कामाला नाही आल्या आणि त्यानंतर जर आमचा संयम सुटला तर मग त्याला कारणीभूत तसेच जबाबदार हे सरकारच ठरतील', मनोज जरांगेंचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Jalana : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाविषयी भाष्य केलं आहे. 'आगामी काळात भरत्या येणार आहेत त्या जर आमच्या कामाला नाही आल्या आणि त्यानंतर जर आमचा संयम सुटला तर मग त्याला कारणीभूत तसेच जबाबदार हे सरकारच ठरतील', असं मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाहा सविस्तर व्हिडिओ.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT