Manoj Jarange Sarkarnama
Video

Manoj Jarange News : साखळी उपोषणाला का घेतली माघार? , जरांगेंनी स्पष्टच केलं

Manoj Jarange On Maratha Reservation : जे साखळी उपोषण राज्यव्यापी करणार असं ठरवलं होतं ते आता सध्या १०- १५ दिवसांसाठी पुढे ढकललं आहे, अशी माहिती जरांगेंनी दिली.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सरकारला चार मागण्या केल्या होत्या त्यापैकी दोन मागण्यावर सरकार निर्णय घेणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे, उद्या करण्यात येणारे राज्यव्यापी साखळी उपोषण काही दिवस थांबवण्यात येणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे.

मनोज जरांगे पुढे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडीओमध्ये पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT