Manoj Jarange Patil Sarkarnama
Video

Manoj Jarange Patil: खुणेंवर हल्ल्याचा आरोप, सहकाऱ्याने जरांगेंना दिला इशारा

An associate has issued a warning to Manoj Jarange Patil: खुणेंवर हल्ला केल्याच्या आरोपांवरून मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या सहकाऱ्याने इशारा दिल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil: बीडच्या पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात अमोल खुणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मराठा आंदोलनाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. जखमी अमोल खुणे यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना भेटण्यासाठी त्यांचे सहकारी बाबू वाळेकर आणि गणेश खुणे रुग्णालयात दाखल झाले. यावेळी बाबू वाळेकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना थेट आव्हान दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT