Manoj Jarange Patil Sarkarnama
Video

Manoj Jarange Patil: ‘योग्य वेळ आल्यावर सगळं काढेल’ जरांगेंचा पुन्हा एकदा इशारा

Maharashtra Political News: मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार आणि राजकारण्यांच्या टीमबाबत माहिती असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी उघड करणार असल्याचा इशारा दिला. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News: मला माहिती आहे कोणता पत्रकार कोणती टीम सांभाळतोय, कोणता राजकारणी कोणती टीम सांभाळतो. योग्य वेळ आल्यावर सगळं काढेल. मी जर सगळी खदखद बाहेर काढली तर एकही मराठ्यांचा माणूस तुमच्याकडे राहणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. नेमकं काय म्हणाले जरांगे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT