Manoj jarange , Babanrao tayvade Sarkarnama
Video

Babanrao Taywade Gr विरोधात न्यायालयात जाणार? , तायवाडे आक्रमक ।Manoj Jarange Patil News।

OBC नेते तायवाडे यांचा विरोध; GR मध्ये OBC संदर्भ नाही - कायदेशीर लढाईची शक्यता ।Manoj Jarange Patil News।

सरकारनामा ब्यूरो

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या विजयानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने जारी केलेल्या जीआर (Government Resolution) ला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी विरोध दर्शवला. पण Gr मध्ये OBC संदर्भात कुठलंही विधान नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. तायवाडे यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत. जरांगेंनी आझाद मैदानावर गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला, पण आता कायदेशीर लढाईची शक्यता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT