Massajog, santosh deshmukh Sarkarnama
Video

मस्साजोगच्या निकाल जाहीर, संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव Ashwini Deshmukh, Massajog Result

Massajog पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, दिवंगत माजी सरपंच Santosh Deshmukh यांच्या पत्नी Ashwini Deshmukh यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे

सरकारनामा ब्यूरो

मस्साजोगचे माजी सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पोटनिवडणूकीत धक्कादायक पराभव झाला आहे. फक्त 92 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT