Gopichanda padalkar Sarkarnama
Video

'मतदारयादीत घुसखोर बांग्लादेशी, रोहिंग्या, नाव काढलं गरजेचं' Gopichand Padalkar, Fake Voter, Mumbai

मतदान यादीच्या शुद्धीकरणासाठी कठोर कारवाईची गरज; फेक वोटर्सचा मुद्दा पुन्हा चर्चेत

सरकारनामा ब्यूरो

मतदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोर बांग्लादेशीआणि रोहिंग्या यांची नावे आली आहेत, ही नावे काढली जावीत आणि याद्यांचं शुद्धीकरण व्हावं, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर काय बोलले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT