Yavatmal News,bjp  Sarkarnama
Video

संशयित आरोपी Mazar Qureshi यांचे वडील आरोपांवर काय म्हणाले पाहा ।Yavatmal News

Yavatmal येथे संशयित आरोपी Mazar Qureshi प्रकरणामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. माहितीनुसार, रात्री संतप्त जमावाने त्यांच्या घरावर दगडफेक केली, ज्यामध्ये घराच्या काचा फुटल्याची घटना घडली

सरकारनामा ब्यूरो

रात्री संशयित आरोपी मजहर कुरेशी यांच्या घरावर जमावाकडून झाली होती दगडफेक,दगडफेकीत घरांच्या काचा फुटल्या, ऑडिओ क्लिप मधील संशयित आरोपी मजहर कुरेशी यांच्या वडीलांशी अधिक बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT