MIM, Sahar Shaikh , Asaduddin oveaisi Sarkarnama
Video

दुसऱ्या नगरसेविकेवर टांगती तलवार, सहर शेखनंतर MIM ला दूसरा धक्का? Sahar Shaikh, MIM

All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (MIM) ला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.“कैसा हराया” या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या Sahar Shaikh यांचं नगरसेवकपद आधीच अडचणीत आलं होतं. आता Mankhurd Shivajinagar मतदारसंघातील आणखी एका महिला नगरसेविकेचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

कैसा हराया' असं म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं नगरसेवकपद तीनच महिन्यांत अडचणीत सापडलं. यामुळे MIM ला मोठा धक्का बसला होता. पण एमआयएम या धक्क्यातून सावरत नाही तोच त्यांना दूसरा धक्काही बसतोय. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातल्या एमआयएमच्या महिला नगरसेविकेचं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे त्यांचं पद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय घडलं, सविस्तर पहा, या व्हिडिओमधून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT