Umesh patil, mohol  Sarkarnama
Video

हॉटेलमध्ये EVM, निवडणूक अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? Election Commission, Solapur| Umesh Patil

कुरूल जिल्हा परिषद गटातील राखीव मशीन हॉटेलमध्ये आढळली; उमेश पाटील यांचा जाब, तहसीलदारांनी दिलं स्पष्ट उत्तर

सरकारनामा ब्यूरो

मोहोळ तालुक्यातील कुरूल जिल्हा परिषद गटातील राखीव ईव्हीएम मशीन एका हाॅटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे आक्रमकही झाले होते, याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी हा कुठलाही गैरप्रकार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT