मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव एका मोठ्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत.खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे ही धक्कादायक घटना घडली. टेकऑफदरम्यान हेलिकॉप्टरने अचानक अनियंत्रित होऊन हवेत हेलकावे खाल्ले. डाव्या बाजूला झुकलेल्या हेलिकॉप्टरमुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पण पायलटने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.