Sushma Andhare, Uddhav Thackeray Sarkarnama
Video

'हसत हसत मुख्यमंत्रीपद सोडलं, विधानपरिषदेचं काय अमीष देता?',अंधारेंच विधान Sushma Andhare, Mumbai

खासदार नरेश म्हस्के यांच्या उद्धव ठाकरे टीकेला सुषमा अंधारेंचा पलटवार; "राजपाट सोडणाऱ्यांना विधानपरिषदेचं आमिष कसलं?"

सरकारनामा ब्यूरो

खासदार नरेश म्हस्के यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.यावरून आता सुषमा अंधारे यांनी म्हस्केंवर निशाणा साधत 'ज्यांनी राजपाट सोडला त्यांना विधानपरिषदेचं आमिष कसलं दाखवत आहात? असा टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT