walmik krarad , dyaneshwari munde, mahadeo munde  sarkarnama
Video

मुंडे प्रकरणात कराडच? उद्या नार्को टेस्ट होणार,Dnyaneshwari Mahadev Munde यांनी सगळं क्लिअर सांगितलं

"ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आलेले संशयित वाल्मीक कराड यांच्या कार्यालयाशी संबंधित" – ज्ञानेश्वरी मुंडे यांचं स्पष्ट विधान; SIT आणि IPS पंकज कुमावत यांचा पारदर्शक तपास

सरकारनामा ब्यूरो

बीड, बाईट पॉइंटर ज्ञानेश्वरी मुंडे ज्या आरोपींची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे त्यांची उद्या नार्कोटेस्ट होणार आहे SIT आणि IPS पंकज कुमावत यांनी पारदर्शक असा तपास केला आहे ज्यांची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे ते सर्व वाल्मीक कराड यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेले संशयित आरोपी आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT