Bachchu Kadu On Devendra Fadnavis For Nagpur Violence  Sarkarnama
Video

Bachchu Kadu News : 'लाज वाटायला पाहिजे', नागपूर प्रकरणावर बच्चु कडू फडणवीसांवर भडकले

Bachchu Kadu On Devendra Fadnavis For Nagpur Violence : दंगलीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनी किमान दोन दिवसांचा तरी राजीनामा द्यावा, नागपूर प्रकरणावरून बच्चु कडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Violence : औगंरजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसाचार झाला. त्याचा मुद्दा अधिवेशनातही गाजला. विरोधी पक्ष नेत्याना सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरलं आणि आता त्यावर बच्चु कडू यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात राडा होतो. याची जरा देखील शरम वाटत नाही. साधी खंत देखील व्यक्त केली नाही. दंगलीची जबाबदारी घेवून मुख्यमंत्र्यांनी किमान दोन दिवसांचा तरी राजीनामा द्यावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

काय म्हणाले कडू पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT