Nana Patole, Devendra Fadanvis Sarkarnama
Video

टंचाई नसल्याचा फणडवीसांचा दावा, पटोलेंकडून सवाल उपस्थित Nana Patole, Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गॅस टंचाई नसल्याचा दावा करत, कॉंग्रेस लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्यामुळे नागरिक पॅनिक होऊन रांगा लावत असल्याचे म्हटले

सरकारनामा ब्यूरो

'कॉँग्रेस लोकांमध्ये नाहक गैरसमज पसरवत असल्याने लोक पॅनिक होऊन रांगा लावताहेत', असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. यावर बोलताना नाना पटोले यांनी 'कॉँग्रेस गैरसमज पसरवत असेल तर मग हॉटेल्स का बंद झाल्या?असा प्रश्न उपस्थित केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT