Nana patole , Rahul Narvekar , Vidhansabha Adhiveshan Sarkrnama
Video

Nana Patole तुफान आक्रमक, अध्यक्ष Rahul Narvekar यांच्या अंगावर गेले धावून, Vidhansabha Adhiveshan

Vidhansabha Adhiveshan मध्ये काँग्रेस नेते Nana Patole यांचं आक्रमक रूप; दिवसभरासाठी निलंबन

सरकारनामा ब्यूरो

विधानसभेत तुफान राडा आहे. काँग्रेस नेते नाना पटोले हे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अंगावर धावून गेले. यानंतर नार्वेकर यांनी पटोले यांच्यावर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT