Devendra Fadanvis , Nana Patole,Devendra Fadanvis  Sarkarnama
Video

Nana Patole पुन्हा भिडले, 'Eknath Shinde आणि Fadanvis यांच्यात गँग वॉर?' | Vidhansabha Session 2025

डंपिंग ग्राउंडच्या घोटाळ्यावरून नाना पटोलेंचा संताप; अधिवेशनात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यावर थेट आरोप

सरकारनामा ब्यूरो

देवणार डंपिंग ग्राऊंडच्या कचरा उचलण्याच्या कंत्राटावरून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरलं. पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्यांदा नाना आक्रमक झाले आहेत. मुंबईकरांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतील? धारावी पुनर्वसन प्रकल्पाच काय होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT