Ashok Chawhan, Nanded Sarkarnama
Video

Nanded मध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्याला संपवलं, Ashok Chavhan महत्वाचं बोलले। Shinde, Sonu Kalyankar

Sonu Kalyankar यांच्यावर मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न

सरकारनामा ब्यूरो

Nanded शहरात गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या तीन दिवसांत पाच खुनांच्या घटनांनी शहर हादरलं असून, आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते Sonu Kalyankar (वय 35) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आज पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास श्रीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कल्याणकर यांच्यावर 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने पोटात आणि पाठीत वार करत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, माजी मुख्यमंत्री Ashok Chavan यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT