Nandurbar, Chandrakant raghuvanshi  Sarkarnama
Video

'Nandurbar चं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच द्या' आमदार Chandrakant Raghuvanshi यांची मागणी।Nandurbar News

पालकमंत्री रिक्त राहिल्याने जिल्हा नियोजन समिती बैठक रखडली; विकासकामांवर परिणाम, शिवसेना स्टाईलने काम होईल असा विश्वास

सरकारनामा ब्यूरो

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असल्याने पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. शिवसेनेचा पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, निधी वेळेत खर्च होईल आणि शिवसेना स्टाईलने विकास साधला जाईल, असा विश्वासही आमदार रघुवंशींनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT