जालन्यातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एका बँक मॅनेजरला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे ,या फोनवरील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून आमदार कुचे यांनी एका शेतकऱ्याचे कर्ज प्रकरणावरून धमकी दिल्याचे समोर आलय, याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार केलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.