Narayan Rane On Uddhav Thackeray Sarkarnama
Video

Narayan Rane News : 'ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात’, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Narayan Rane On Uddhav Thackeray : 'मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलं आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरे येईल त्या दिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा', नारायण राणेंनी मुद्दा धरून टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Kokan : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिलं? त्यांनी किती पैसे सिंधुदुर्गसाठी दिले याची आकडेवारी काढा. त्यांना कोकणात येण्याचा अधिकार काय? मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलं आहे, ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद, अशा प्रकारची टीका खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पाहा ठाकरे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT