Girish Mahajan On sanjay raut Sarkarnama
Video

Girish Mahajan News : नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्पोट, महाजन काय म्हणाले?

Girish Mahajan On sanjay raut : 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून संजय राऊत यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौप्यस्पोट केला आहे, त्यावर आता गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon : संजय राऊत यांना किती महत्वाचा व त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या लिहिण्याला किती महत्व द्यावं आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांचं कोणी ऐकत नाही सकाळपासून त्यांचा भोंगा सुरू होतो अशा शब्दात गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT