Navnath Ban Sarkarnama
Video

Navnath Ban: ‘शिवसेनेमुळे महायुतीचा तीन ठिकाणी पराभव झाला’ बन यांचा आरोप

Maharashtra MLC Election: भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर महायुतीच्या तीन ठिकाणच्या पराभवाचे खापर फोडले. शिवसेनेने साथ दिली असती, तर सर्व जागा जिंकल्या असत्या, असा दावा त्यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

BJP Shiv Sena Dispute: शिवसेनेमुळे महायुतीचा तीन ठिकाणी पराभव झाला. त्यांनी जर साथ दिली असती तर आम्ही सगळ्या जागा जिंकल्या असत्या, असा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले बन पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT