Navnath Ban, Sanjay raut Sarkarnama
Video

'वंशजांकडे पुरावे मागितले' नवनाथ बन राऊतांवर घसरले Navnath Ban, Sanjay Raut, Mumbai

Bageshwar Dham वादावरून आरोप-प्रत्यारोप; Mumbaiत राजकीय वातावरण तापलं

सरकारनामा ब्यूरो

भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करत नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचा निषेधच केला आहे. मात्र संजय राऊत यांना शिवाजी महाराजांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी पूर्वी शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागून अपमान केला होता. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असा घणाघात बन यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT