Manoj jarange, dhananjay munde, Navnath Waghmare Sarkarnama
Video

'Manoj jarange हा Munde यांना धन्या म्हणणार,मी पण मन्या म्हणणार' Navnath Waghmare यांचा हल्लाबोल

"खरजुल्या कुत्र्याला 'धन्या' म्हणण्याचा अधिकार कोणी दिला?"– ओबीसी नेते वाघमारे यांचा तीव्र संताप; "जरांगे यांना तुरुंगात टाकण्यासाठी गृह विभागाने कारवाई करावी"

सरकारनामा ब्यूरो

बीडमध्ये ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र टीका केली. "धनंजय मुंडे हे कर्तृत्ववान नेतृत्व असून अशा नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्याला 'मन्या' म्हणणारच. या खरजुल्या कुत्र्याला 'धन्या' म्हणण्याचा अधिकार कोणी दिला?" असा सवाल करत वाघमारे म्हणाले, "धनंजय मुंडेंची विष्टा खाल्याशिवाय मन्याला करमत नाही." "२२ ऐवजी २२०० प्रकरणे असली तरी गृह विभाग सक्षम आहे, तपास करून कारवाई होईल," असं ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT