Manoj Jarange  Sarkarnama
Video

Navnath Waghmare: ‘श्रीकांत शिंदेंनी दलाली म्हणून 200 कोटी ठेवून घेतले’ वाघमारेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange News: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा दावा केला. त्यातील २०० कोटी रुपये कमिशन म्हणून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange News: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये दिले, त्यापैकी ३०० कोटी रुपये जरांगे यांच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि २०० कोटी रुपयांचे कमिशन घेतले आहे, असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले वाघमारे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT