रायगडच्या इंदापूर मधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर स्वर्गीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठली होती. आदिती तटकरे यांनी यापूर्वीच त्याचं स्पष्टीकरण दिला असून काल रायगड मधील स्थानिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसच तटकरे यांच्यावर होणारी टीका ही चुकीची असून त्यांचा कोणताही दोष नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.