Babasaheb Patil Sarkarnama
Video

Babasaheb Patil: राष्ट्रवादी विलिनिकरणाच्या पुन्हा चर्चा, पाटीलांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. या राजकीय घडामोडींवर सहकारमंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या विधानाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. यावर सहकारमंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT