Congress, Bjp sarkarnama
Video

Nilanga मधून महिला उमेदवाराचं अपहरण, Congress कार्यकर्त्यांचा भाजपावर आरोप, Latur Zp Election

तांबडा गटातील एसटी उमेदवार गायब; काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे निवेदन, भाजपवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

लातूरच्या निलंगा तालुक्यातील तांबडा जिल्हा परिषद गटातील एसटी प्रवर्गातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचं अपहरण झाल्याचा संशय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी भाजप आमदारावर संशय व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत निवेदन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT