Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil  Sarkarnama
Video

Nilesh Lanke Interview : सुजय विखेंना मी कधीच समोरासमोर भेटलो नाही, लंकेंनी सगळच सांगितलं

Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटील यांना मी कधीच समोरासमोर भेटलो नाही. त्यांचा आणि माझा दोन मिनिटांचा डायलॉग देखील नाही, असे विधान खासदार निलेश लंके यांनी केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Parner : निलेश लंके यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. विखे पाटलांसदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी आपले स्पष्ट उत्तर दिले आहे. सुजय विखे पाटील यांना मी कधीच समोरासमोर भेटलो नाही. त्यांचा आणि माझा दोन मिनिटांचा डायलॉग देखील नाही, असे विधान खासदार निलेश लंके यांनी ‘सरकारनामा’च्या मुलाखतीत बोलताना केले आहे.

काय म्हणाले लंके पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT