Bachhu kadu, shivsena, nilesh rane  Sarkarnama
Video

Bachhu Kadu शिवसेनेत येणार ?, Nilesh Rane नक्की काय म्हणाले पाहा।Eknath Shinde

Nilesh Rane यांनी Bachchu Kadu यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.“बच्चू कडू आले तर त्यांचं स्वागतच आहे,” असं स्पष्ट सांगत त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला

सरकारनामा ब्यूरो

पुर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याच्या मंत्रीमंडळात बच्चू कडू हे मंत्री होते. बच्चू कडू यांच्या संदर्भातील निर्णय शिंदे साहेब घेतील. मात्र बच्चू कडू आले तर त्यांचं स्वागतच आहे. असं विधान निलेश राणे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT