Nilesh Rane,Waris Pathan,Shivsena Sarkarnama
Video

वारिस पठाण वंदे मातरमला विरोध, निलेश राणेंनी सांगितला थेट उपाय, Nilesh Rane, Waris Pathan, Shivsena

Nilesh Rane यांनी Waris Pathan यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.Vande Mataram संदर्भातील वादावर बोलताना राणे यांनी कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मग तेच सांगतोय ना, फाशी कशाला? गोळ्याच घातल्या पाहिजेत. तोच सांगतोय ना फाशी द्या, मग सरकारने याची दखल घ्यावी आणि रस्सीची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यावरती वेळ घालवू नका. एक गोळी कधीही घालू शकता अशा लोकांना, ती लवकर घाला म्हणजे सगळेच वंदे मातरम म्हणतील, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी दिली आहे. काय म्हणाले राणे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT