Nilesh Rane, Sindhudurg Election Sarkarnama
Video

'त्यांच्याकडे देण्यासारखे काहीच नसेल' ठाकरे गटाला राणेंचा चिमटा Nilesh Rane, Sindhudurg Election

"कार्यकर्तेच शिल्लक नाहीत, जबरदस्तीने निवडणूक लढवावी लागतेय" – सिंधुदुर्गात राणेंची फटकेबाजी; ठाकरे गटाकडे काहीच नाही असा दावा

सरकारनामा ब्यूरो

'मी माझ्या प्रचाराबद्दल बोलू शकतो. समोरचा कुठे कमी पडतोय, हे त्यांनी त्यांचे बघावे. कदाचित त्यांच्याकडे देण्यासारखे काहीच नसेल, म्हणून ते लोकांसमोर जाऊन काय बोलणार? हा त्यांच्यापुढील प्रश्न असेल. मुळात त्यांच्याकडे कार्यकर्तेच शिल्लक नाहीत. कदाचित ही निवडणूक त्यांना जबरदस्तीने लढवावी लागत असावी' असा चिमटा नीलेश राणे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT