Nitesh Rane On vijay Wadettiwar Sarkarnama
Video

Nitesh Rane News : 'हिम्मत असेल तर रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा', राणेंचं थेट आव्हानंच

Nitesh Rane on Vijay Wadettiwar : एका ठिकाणी वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी उल्लेख यामुळे राणेंनी वडेट्टीवारांना चांगलंच धाऱ्यावर धरलं

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane : नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी बोलण्याची विजय वडेट्टीवार यांची लायकी आहे का, कोकणात आले तर कपडे फाडून वडेट्टीवारांना कोकणातून परत पाठवू. पगार आहे तेवढेच बोल नाहीतर महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल, असा दम मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे पाहा सविस्तर....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT