Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात साटेली-भेडशी गावात अनधिकृत असलेल्या मदरशात तलवारी सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यासोबत अनधिकृत असलेल्या मदरशात कमी वयोगटातील मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिलीय. यावर पोलीसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेतलं असून याबाबत आपण आमच्या जिल्ह्यात जिहादी प्रवृत्ती सहन करणार नाही आणि जिहादयाची वळवळ माझ्या जिल्ह्यात खपून घेणार नाही. असे राणे म्हणाले आहेत
पाहा सविस्तर व्हिडिओ....
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.