Nitesh Rane, Devendra fadanvis, aaditya Thackeray Sarkarnama
Video

'बॉस फडणवीस आहेत हे जाहीर करावं', राणे नेमकं काय बोलले? Nitesh Rane, Kamaboj, Aditya Thackeray

भाजप नेते Nitesh Rane यांनी Aditya Thackeray यांच्यावर टीका करत “बॉस Devendra Fadnavis आहेत, हे जाहीर करावं,” असा टोला लगावला.Mohit Kamboj यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर राणेंनी ही प्रतिक्रिया दिली

सरकारनामा ब्यूरो

भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती, यावर बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT