Nitesh Rane reacts On sanjay raut's statement  Sarkarnama
Video

Nitesh Rane : ‘..म्हणून मी Sanjay Raut यांचं पूर्ण नाव घेतो’ Nitesh Rane यांची सडकून टीका |

'Eknath Shinde यांना पुरस्कार देणं म्हणजे Amit Shah यांना पुरस्कार देण्यासारखं', राऊतांच्या या वक्तव्यावर Nitesh Rane यांची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

दिल्लीमध्ये आयोजित 98 वां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. गेल्या दीड वर्षात शेतकरी, महिलावर्ग, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे हा पुरस्कार मिळाला. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पवारांच्या या कृतीचा निषेध केला. त्यावर राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली. आता राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर राजकारण्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

'संजय राऊतांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली. त्यामुळे, त्यांचे पूर्ण नाव घेतो, त्यांचा बाप कोण आहे हेच कळत नाही. आता हातावर लिहावं लागेल, मेरा बाप कौन', अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी खासदार संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT