nitesh rane  Sarkarnama
Video

'...म्हणून तोंड लपवत फिरताहेत' राणेंचा ठाकरे गटावर घणाघात Nitesh Rane, Shivsena UBT, Sindhudurg

"विरोधकांना दुर्बिन घेऊन शोधतोय, सिंधुदुर्गसाठी काय दिलं?" – सिंधुदुर्गात राणेंचा खडा सवाल

सरकारनामा ब्यूरो

'आम्ही विरोधकांना दुर्बिन घेऊन शोधत आहोत. सत्तेत असताना विरोधकांनी सिंधुदुर्गसाठी काय दिल? हे प्रश्न जनता विचारते आहे. त्यामुळे ठाकरेसेनेचे नेते तोंड लपवत सगळीकडे फिरत आहेत. विरोधकांचा एकही राजकीय नेता सिंधुदुर्गात फिरकला नाही ते मानसिक पद्धतीने युद्ध हरलेले आहेत. असा घणाघात राणेंनी ठाकरेंवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT