Chitra Wagh vs Sushma Andhare News  Sarkarnama
Video

Chitra Wagh vs Sushma Andhare News : 'अन् मोठ्याताईचं खोटं वागणं..', चित्रा वाघ आणि सुषमा आंधारेंची चांगलीच जुंपली

Chitra Wagh On mahavikas Aghadi : 'गद्दार खंजीर माझा वार उद्धटरावांचा बोथटबाज, काका-नातवाचे मनसुभे झाले फेल अन् मोठ्याताईचं खोटं वागणं यांचा नाही बसत मेळ', अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टिका केली आहे. तर आंधारेंनीही प्रतिउत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh vs Sushma Andhare : होळीच्या निमित्ताने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कविता केली. ज्यातून महाविकास आघाडीवर जोरदार निशाना साधला आहे. 'गद्दार खंजीर माझा वार उद्धटरावांचा बोथटबाज, काका-नातवाचे मनसुभे झाले फेल अन् मोठ्याताईचं खोटं वागणं यांचा नाही बसत मेळ', अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टिका केली आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कविता करत उत्तर दिले आहे.

काय घडलं नेमकं पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT