Navneet Rana On Iar Strike In Pakistan  Sarkarnama
Video

Air Strike In Pakistan : 'जल्दीही उस खोदी हुई कब्र की व्यवस्था मोदी करेंगे', राणांचा थेट पाकिस्तानला इशारा

Navneet Rana On Iar Strike In Pakistan : 'बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी?, ये तो शुरूवात है, चुन चुन के मारेंगे, अशा इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवर नवनीत राणा यांनी मोदींचे आभार मानत पाकिस्तानवर चांगलाच निशाना साधला आहे. बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी?, ये तो शुरूवात है, चुन चुन के मारेंगे, अशा इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या राणा पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT