Pandharpur , Devendra Fadanvis , ashadhi wari Sarkarnama
Video

'Pandharpur Corridor मध्ये कोणाचंही नुकसान होणार नाही', Devendra Fadnavis नक्की काय म्हणाले पाहा

मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन – पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन, कोणाचंही नुकसान न होता राबवणार

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारण्याच्या निर्णयावर स्थानिक नागरिक आणि दुकानदारांकडून काही प्रमाणात विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की, “या प्रकल्पामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही.” त्यांनी सांगितलं की, सरकार सर्व संबंधित लोकांना विश्वासात घेऊनच काम करेल. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT