Pandharpur , Jaykumar Gore Sarkarnama
Video

'...त्याशिवाय Pandharpur corridor सुरु होणार नाही', Jaykumar Gore यांचं मोठं विधान | Solapur News |

कॉरिडोरच्या विरोधात मतदानानंतर जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया; नागरिकांचा विश्वास जिंकूनच पुढचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली जाईल तुम्हाला मी विश्वासाने सांगतो सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं काम सुरू करणार नाही आम्हाला विश्वास आहे कॉरिडोरच काम सुरू करायला मान्यता देतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.पंढरपूर येथील कॉरिडोरच्या विरोधात मतदान झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT