Pankaja Munde Sarkarnama
Video

Pankaja Munde: ‘पंकजाताई घेणार अंतरवाली गाव दत्तक’ जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Jalna News: पंकजा मुंडे अंतरवाली गाव दत्तक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे अंतरवाली गावाच्या विकासाबाबत आणि पुढील नियोजनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalna News: मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र राहिलेलं अंतरवाली सराटी हे गाव पंकजा मुंडे दत्तक घेणार आहेत. लवकरच पंकजा मुंडे अंतरवाली सराटी गावाला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. नेमकं काय म्हणाल्या मित्तल पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT